Dhanashri Kadgaonkar: जस्ट लुकिंग लाइक अ वॉव! धनश्रीचा इंडो-वेस्टर्न लूक...

Manasvi Choudhary

तुझ्यात जीव रंगला

मराठी टेलिव्हिजनवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील अभिनेत्री धनश्री काडगावकर

Dhanashri Kadgaonkar | Instagram

लोकप्रिय

या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयामुळे मालिका प्रचंड गाजली.

Dhanashri Kadgaonkar | Instagram

मालिकेतील भूमिका

याच मालिकेत धनश्रीच्या भूमिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले

Dhanashri Kadgaonkar | Instagram

नंदिता वहिनी

मालिकेतील तिची नंदिता वहिनींची भूमिका चांगलीच गाजली होती...

Dhanashri Kadgaonkar | Instagram

वहिनींचं सौंदर्य

वहिनीसाहेबाचं सौंदर्य पाहून नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे.

Dhanashri Kadgaonkar | Instagram

फोटो पोस्ट

सोशल मीडियावर धनश्री तिचे वेस्टर्न व एथनिक फोटो पोस्ट करत असते.

Dhanashri Kadgaonkar | Instagram

असा आहे लूक

इंडो वेस्टर्न लूकमध्ये धनश्री अप्रतिम दिसते आहे.

Dhanashri Kadgaonkar | Instagram

NEXT: Bappi Lahiri Birth Anniversary: बप्पी लहरींच्या 'या' सुपरहिट गाण्यांना आजही प्रेक्षकांची पसंती

Bappi Lahiri | Saam Tv
येथे क्लिक करा...