Manasvi Choudhary
बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक 'डिस्को किंग' अशी बप्पी लहरी यांची ओळख आहे.
४० वर्षांहून अधिक काळ आपल्या गायनाने भुरळ घालणाऱ्या बप्पी लहरी यांचा आज ७१ वा वाढदिवस आहे.
बप्पी लहरी यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५२ रोजी पश्चिम बंगालमध्ये झाला.
संगीताचा वारसा असलेल्या बप्पी लहरी यांना लहानपणापासून गायनाची आवड होती.
बप्पी लहरी यांनी फक्त हिंदी चित्रपटातच नाही तर बंगाली,मल्याळम, कन्नड, तेलुगू, पंजाबी आणि ओरिया भाष्यांमध्येही गाणी गायली.
२००३ मध्ये रिलीज झालेल्या 'चलते चलते' या चित्रपटातील त्याचे 'चलते चलते' हे गाणं सुपरहिट ठरले.
1990 मध्ये रिलीज झालेल्या 'ठामेदार' या चित्रपटात बप्पी लहरी यांनी 'तम्मा तम्मा लोगो' हे गाणं गायलं होतं.
'शराबी' चित्रपटातील त्यांच्या 'इंतेहा हो गई' या गाण्याने धुमाकूळ घातला होता.
'ऐतबार' चित्रपटात बप्पी लहरींनी 'किसी नजर को तेरा' हे गाणं गायलं होतं.
'कोई यहा आहा नाचे नाचे' या 'डिस्को डान्सर' चित्रपटाती गाण्यामुळे त्यांना 'डिस्को डान्सर' अशी ओळख मिळाली.
'आप की खातीर' या चित्रपटातील बप्पी लहरी यांच्या 'बंबई से आया मेरा दोस्त' या गाण्यातील हावभावाने साऱ्यांचेच लक्ष वेधले होते.