Vidula Chougule: विदुलाबद्दल हे कुणालाही माहित नाही

Manasvi Choudhary

मराठमोळी अभिनेत्री

'जीव झाला वेडा पिसा' या मालिकेच्या माध्यमातून मराठमोळी अभिनेत्री विदुला चौगुले घराघरामध्ये पोहचली.

Vidula Chougule | Instagram @vidulachougule

जबरदस्त ड्रेसिंग सेन्स

विदुला चौगुले नेहमीच तिच्या हॉट आणि जबरदस्त ड्रेसिंग सेन्समुळं सोशल मीडियावर चर्चेत असते.

Vidula Chougule | Instagram @vidulachougule

तरूणांची क्रश

लाखों तरुणांची क्रश म्हणून अभिनेत्री विदुला चौगुले ओळखली जाते.

Vidula Chougule | Instagram @vidulachougule

दमदार अभिनय

'जीव झाला वेडापिसा' या मालिकेतून विदुलाने मनोरंजनविश्वात पदार्पण केले.

Vidula Chougule | Instagram @vidulachougule

सिद्धीची भूमिका..

'जीव झाला वेडापिसा' या मालिकेत तिची सिद्धीची भूमिका प्रचंड गाजली

Vidula Chougule | Instagram

शिवा सिद्धीची जोडी..

मालिकेत तिची आणि शिवाची जोडी चांगलीच लोकप्रिय झाली होती. प्रेक्षकांनीही त्यांच्या या केमिस्ट्रीचे कौतुक केले होते.

Vidula Chougule | Instagram @vidulachougule

चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव

विदुलाच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Vidula Chougule | Instagram

NEXT: Madhurani Prabhulkar: मधुराणी प्रभुलकर सध्या काय करते?

Madhurani Prabhulkar Actresss