Madhurani Prabhulkar: मधुराणी प्रभुलकर सध्या काय करते?

Manasvi Choudhary

मालिकेतला लोकप्रिय चेहरा

आई कुठे काय करते या मालिकेमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर

Madhurani Prabhulkar

लोकप्रियतेच्या शिखरावर

या मालिकेमुळे मधुराणी प्रभुलकर हे नाव आज महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलं आहे. 

Madhurani Prabhulkar | Instagram

भूमिका

मालिकेत ‘आई’ च्या भूमिकेत ‘अरुंधती’ म्हणून मधुरानी प्रभुलकर लोकप्रिय आहे.

Madhurani Prabhulkar Beauty

अभिनयाचा प्रेक्षकवर्ग

मालिकेतल्या मधुरानी प्रभुलकरच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतुक करत आहे.

Madhurani Prabhulkar | Saam TV

फोटो व्हायरल

मधुरानीचे फोटो शेअर करताच तूफान व्हायरल होत असतात.

Madhurani Prabhulkar | Saam TV

NEXT: Instagram Influencer आहे रूमा शर्मा, इंटरनेटवर घालतेय धुमाकूळ

Instagram Influencer