Instagram Influencer आहे रूमा शर्मा, इंटरनेटवर घालतेय धुमाकूळ

Manasvi Choudhary

टिव्ही अभिनेत्री

रूमा शर्मा टिव्ही अभिनेत्री आणि लोकप्रिय इन्स्टाग्राम इनफ्ल्युएन्सर आहे.

Instagram Influencer

जाहीरातीमध्ये केलय काम

टेलिव्हिजन विश्वात येण्यापूर्वी रूमाने अनेक जाहीरातीमध्ये काम केलयं आहे.

Instagram Influencer

या कार्यक्रमातून केलय पदार्पण

जासूस विजय या कार्यक्रमातून रूमाने मनोरंजनविश्वात पदार्पण केले आहे.

Instagram Influencer

सोशल मीडियावर

सध्या रूमाचे सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर 1.7 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Instagram Influencer

फोटो करते शेअर

रूमा तिचे अनेक हटके बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करते.

Instagram Influencer

बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री

बोल्ड आणि बिनधास्त अंदाजाने रूमाने तिच्या लूकने चाहत्यांना वेड लावले आहे.

Instagram Influencer

NEXT: Prajakta Mali: प्राजक्ता माळीचा ‘प्राजक्तराज’ मधील आवडता दागिना कोणता?

Prajakta Mali Photos | Instagram/ @prajakta_official