Prajakta Mali: प्राजक्ता माळीचा ‘प्राजक्तराज’ मधील आवडता दागिना कोणता?

Manasvi Choudhary

महाराष्ट्राची हास्यजत्रा

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्राजक्ता माळी आपल्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Prajakta Mali | Instagram/ @prajakta_official

व्यावसायिका


प्राजक्ता अभिनेत्रीसोबतच व्यावसायिका आहे.तिचा प्राजक्तराज हा दागिन्यांचा ब्रँड आहे.

Prajakta Mali | Instagram @prajakta_official

फोटो शेअर

प्राजक्ता नेहमीच दागिन्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Prajakta Mali

आवडते दागिने

प्राजक्ताने नेहमीच तिच्या आवडिचे दागिना परिधान करुन फोटो पोस्ट करते.

Prajakta Mali | Instagram/ @prajakta_official

दागिना

प्राजक्ताचा तांदळ्या हा दागिना आवडता आहे.

Prajakta Mali | Instagram @prajakta_official

असा आहे लूक

कपाळी कुंकू, नाकात नथ, हातात हिरवा चुडा असा लूक प्राजक्ताने केला आहे.

Prajakta Mali

सुंदर दिसण

प्राजक्ता या फोटोत खूप सुंदर दिसत आहे.

Prajakta Mali | Instagram

NEXT: Vidula Chougule : विदुलाबद्दल माहिती नसणाऱ्या गोष्टी जाणून घ्या

Vidula Chougule | Vidula Chougule
येथे क्लिक करा....