Vidula Chougule: विदुलाचा हटके स्वॅग, नवीन फोटो पाहा

Manasvi Choudhary

मराठमोळी अभिनेत्री

'जीव झाला वेडा पिसा' या मालिकेच्या माध्यमातून मराठमोळी अभिनेत्री विदुला चौगुले घराघरामध्ये पोहचली.

Vidula Chougule

जबरदस्त ड्रेसिंग सेन्स

विदुला चौगुले नेहमीच तिच्या हॉट आणि जबरदस्त ड्रेसिंग सेन्समुळं सोशल मीडियावर चर्चेत असते.

Vidula Chougule | Instagram @vidulachougule

तरूणांची क्रश

लाखों तरुणांची क्रश म्हणून अभिनेत्री विदुला चौगुलेची ओळखली जाते.

Vidula Chougule | Instagram

दमदार अभिनय

'जीव झाला वेडापिसा' या मालिकेतून विदुलाने मनोरंजनविश्वात पदार्पण केले.

Vidula Chougule Photos | Instagram

विदुलाचे नवीन फोटोशूट

अभिनेत्री विदुला चौगुलेचे नवीन फोटोशूटमुळे चर्चेत आली असून तिचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Vidula Chougule | Instagram @vidulachougule

विदुलाचा हटके लूक

या फोटोमध्ये विदुला स्टनिंग लूकमध्ये दिसत आहे.

Vidula Chougule latest pose | Instagram @vidulachougule

NEXT: Kajol Devgan: वय वर्ष 48 केवळ आकडाचं, सौंदर्य मात्र लाजवाब!

येथे क्लिक करा...