Kajol Devgan: वय वर्ष 48 केवळ आकडाचं, सौंदर्य मात्र लाजवाब!

Manasvi Choudhary

अभिनेत्री

९० च्या शतकात काजोलने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भूरळ घातली आहे.

Kajol Devgan | Instagram @kajol

जन्म

काजोलचा जन्म ५ ऑगस्ट १९७४ रोजी झाला.

Kajol Devgan | Instagram @kajol

बॉलिवूड पदार्पण

काजोलने १६ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Kajol Devgan | Instagram @kajol

करिअरची सुरूवात

काजोलने आपल्या करियरची सुरुवात 'बेखुदी' या चित्रपटापासून केली.

Kajol Devgan | Instagram @kajol

या शाळेत घेतलं शिक्षण

काजोलचं शालेय शिक्षण पंचगणीच्या सेंट जोसेफ कॉन्वेंट स्कूलमधून झालं आहे.

Kajol Devgan | Instagram @kajol

चित्रपट

'बाजीगर' या चित्रपटातून काजोलला खरी ओळख मिळाली.

Kajol Devgan | Instagram @kajol

लोकप्रिय जोडी

काजोल आणि शाहरुख खानची जोडी ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी आहे.

Kajol Devgan | Instagram @kajol

NEXT: Gauri Nalawade: डाव्या डोळ्यावर बट ढळली! जशी... गौरीचं सौंदर्य लाजवाब

Gauri Nalawade | Instagram
येथे क्लिक करा...