Gauri Nalawade: डाव्या डोळ्यावर बट ढळली! जशी... गौरीचं सौंदर्य लाजवाब

Manasvi Choudhary

गौरी नलावडे

मालिका, चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे गौरी नलावडे.

Gauri Nalawade | Instagram

जन्म

गौरीचा जन्म ११ ऑगस्ट १९८७ रोजी मुंबईत झाला.

Gauri Nalawade | Instagram

अभिनयाची आवड

गौरीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. शिक्षणानंतर तिने अभिनयक्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला.

Gauri Nalawade | Instagram

या मालिकेत केलय काम

गौरीला खरी ओळख 'स्वप्नांच्या पलिकडले' या मालिकेतून मिळाली.

Gauri Nalawade | Instagram

अनेक चित्रपट

यानंतर गौरी अनेक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली.

Gauri Nalawade | Instagram

पुरस्कार

गौरीचा जितेंद्र जोशीसोबतच्या 'गोदावरी' चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

Gauri Nalawade | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

गौरी चित्रपटांसोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. ती नेहमी नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Gauri Nalawade | Instagram

NEXT:Spruha Joshi: स्पृहाचं साडीतलं मराठमोळं सौदर्य पाहून चाहते घायाळ

Spruha Joshi | Instagram
येथे क्लिक करा...