Spruha Joshi: स्पृहाचं साडीतलं मराठमोळं सौदर्य पाहून चाहते घायाळ

Manasvi Choudhary

उत्तम अभिनय कौशल्य

उत्तम अभिनय कौशल्यामुळे स्पृहा मनोरंजनसृष्टीत कायमच चर्चेत असते.

Spruha Joshi | Instagram

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री स्पृहा जोशी आघाडीच्या अभिनेत्रीपैंकी एक आहे.

Spruha Joshi | Instagram

मराठमोळं सौंदर्य

मराठमोळ्या सौंदर्याने स्पृहाने चाहत्यांना घायाळ केले आहे.

Spruha Joshi | Instagram

मराठमोळा साज

लाल साडी, हिरव्या बांगड्या, नाकात नथ असा मराठमोळा साज स्पृहाने केला आहे.

Spruha Joshi | Instagram

फोटो व्हायरल

स्पृहा नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते तिचे फोटो प्रचंड व्हायरल होत असतात.

Spruha Joshi | Instagram

 मल्टिटॅलेंटेड अभिनेत्री

स्पृहा केवळ अभिनेत्री नाही तर लेखिका आणि कवयित्रीदेखील आहे

Spruha Joshi | Instagram

NEXT: Tv Actress: आहे फक्त २२ वर्षाची, पण अख्ख मार्केट गाजवतेय ही अभिनेत्री

Avneet Kaur | Instagram @avneetkaur_13
येथे क्लिक करा...