Sakshi Sunil Jadhav
भारतीय वंशाच्या विधू इशिकाने 'मिसेस अर्थ इंटरनॅशनल' ब्युटी पेजंट २०२५ चा मुकूट जिंकून देशाची मान उंचावली आहे.
पहिली भारतीय महिला आहे जीने हे आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धेचं विजेतेपद जिंकलं आहे.
टीव्ही होस्ट ते पर्यावरणपूरक फॅशन उद्योजिका विधू इशिका काम करत आहे.
“ही केवळ माझी नाही, प्रत्येक अशा मुलीचा विजय आहे, जिला सांगण्यात आलं की तू काही करू शकत नाहीस.”
विधू इशिकाने जागतिक स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करुन आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धेचं विजेतेपद जिंकलं आहे.
लग्न झालेल्या महिलाही मोठी स्वप्नं पाहू शकतात याचं उदाहरण आहे.
सस्टेनेबल फॅशन आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी पुढाकार घेणारी ही महिला ठरली आहे.
NEXT : Tanushree Dutta : तनुश्री दत्ताचे गाजलेले TOP 7 चित्रपट; पहिलाच डेब्यू ठरला सुपरहिट!