Sakshi Sunil Jadhav
तनुश्री दत्ता ने आरोप केला की नाना पाटेकर यांनी शूटिंग दरम्यान अयोग्य वर्तन केलं. या बातमी मुळे सध्या सोशल मीडियावर लोक तिच्या चर्चा करत आहेत.
२०१८ मध्ये, भारतात #MeToo चळवळ सुरु झाल्यावर तनुश्रीने पुन्हा हा मुद्दा मांडला होता.
२००८ मध्ये 'Horn Ok Pleassss' हा चित्रपट अर्धवट सोडला व नंतर काही काळ बॉलिवूडपासून दूर राहिली.
पुढे आपण तिचे प्रसिद्ध चित्रपटांची नावे जाणून घेणार आहोत.
इम्रान हाशमीसोबत तनुश्री दत्ताने 2005 हा डेब्यू चित्रपट, गाजलेलं गाणं केले.
तनुश्रीने पुढे इरफान खान, सुनिल शेट्टी, अनिल कपूर यांच्यासोबत चॉकलेट डीप डार्क सिक्रेट चित्रपटात काम केले.
तनुश्री दत्ताने पुढे भागम भाग चित्रपटात अक्षय कुमार, गोविंदा यांच्यासोबत काम केले.
रणदीप हुडा याच्यासोबत २००७ मध्ये रिस्क या चित्रपटात काम केले.
पुढे तनुश्री दत्ताने धुल, गुड बॉय, बॅड बॉय आणि मग २००८ मध्ये Horn 'Ok' Pleassss या वादग्रस्त ठरलेल्या चित्रपटात काम केले.