Kacha Chivda: विदर्भ स्पेशल कच्चा चिवडा कसा बनवायचा?

Siddhi Hande

खाद्यपदार्थ

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा काहीतरी स्पेशल खाद्यपदार्थ असतो.

Kacha Chivda | Google

कच्चा चिवडा

विदर्भात स्पेशल कच्चा चिवडा बनवला जातो.

Kacha Chivda | google

मुरमुरे आणि पोहे

कच्चा चिवडा हा मुरमुरे आणि पोह्यांपासून बनवला जातो.

Kacha Chivda | google

कांदा आणि कोथिंबीर

कच्चा चिवडा बनवण्यासाठी सर्वप्रथम कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरुन घ्यावे.

Kacha Chivda | google

मुरमुरे आणि पातळ पोहे मिक्स करा

त्यानंतर एका भांड्यात मुरमुरे आणि पातळ पोहे मिक्स करावे.

Kacha Chivda | google

शेंगदाणे

त्यानंतर त्यात दाळव, शेंगदाणे टाका.

Kacha Chivda | google

मसाले

त्यानंतर लाल तिखट, मीठ, जीरे पूड, आलं लसूण पेस्ट, हळद टाकून मिक्स करुन घ्यावे.

Kacha Chivda | google

Kacha Chivdaमिक्स करा

त्यानंतर त्यात तेल टाकून चांगले मिक्स करुन घ्यावे. त्यात बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर टाकावी.

Kacha Chivda | google

लिंबाचा रस

त्यानंतर वरुन लिंबाचा रस घालून मस्त मिक्स करुन घ्या. तुम्ही आता चिवडा खाऊ शकता.

Kacha Chivda | google

Next: तोंडात ठेवताच विरघळणारी खुसखुशीत करंजी; नोट करा रेसिपी

Karanji Recipe | google
येथे क्लिक करा