Karanji Recipe: तोंडात ठेवताच विरघळणारी खुसखुशीत करंजी; नोट करा रेसिपी

Siddhi Hande

करंजी रेसिपी

करंजी बनवण्यासाठी सर्वप्रथम किसलेले सुक खोबरे भाजून घ्या. खोबरे भाजून झाल्यानंतर रवा भाजून घ्या.

Karanji Recipe | google

सुका मेवा

त्यानंतर आता कढईत तूप घाला. त्यात सुका मेवा टाकून भाजून घ्या.

Karanji Recipe | google

पीठी साखर

त्यानंतर मोठ्या परातीत पीठी साखर, वेलची पावडर आणि रवा आणि खोबरे टाका.

Karanji Recipe | google

मैदा

यानंतर एका ताटात मैदा चाळून घ्या. त्यात चमचाभर गरम तूप टाका. हे पीठ पाणी टाकून छान मळून घ्या.

Karanji Recipe | google

पीठाच्या बारीक पुऱ्या बनवा

पीठ मळून झाल्यानंतर त्याचे छोटे गोळे करुन बारीक पुऱ्या लाटून घ्या.

Karanji Recipe | google

करंजीचे सारण

त्यानंतर ही पुरी करंजीच्या साच्यात ठेवा.त्यावर सारण टाकून करंजी कापून घ्या.

Karanji Recipe | google

करंजी तळून घ्या

यानंतर कढईत तेल गरम करा अन् करंजी गोल्डन होईपर्यंत तळून घ्या.

Karanji Recipe | google

Next: तोंडात विरघळणाऱ्या अन् खुसखुशीत शंकरपाळ्या बनवण्यासाठी ही ट्रिक ट्राय करा

Shankarpali Recipe | google
येथे क्लिक करा