Vishal Gangurde
विक्की कौशलच्या 'छावा' सिनेमाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
'छावा' सिनेमाने आतापर्यंत १०० कोटींहून कमाई केली आहे. विक्की कौशलने सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.
अभिनेत्री रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाई भोसले यांची भूमिका साकारली आहे.
अक्षय खन्ना यांनी औरंगजेबाची भूमिका साकारली आहे.
आशुतोष राणा यांनी हंबीरराव मोहिते यांची भूमिका निभावली आहे.
अभिनेत्री डायना पेंटी यांनी ज़ीनत-उन-निसा बेगमची भूमिका निभावली आहे.
दिव्या दत्ताने सोयराबाई यांची भूमिका निभावली आहे.
विनीत कुमार सिंह यांनी कवी कलश यांची भूमिका साकारली होती.
संतोष जुवेकरने रायाजी मालगे यांची भूमिका साकारली.