Famous Beach In Mumbai : हा सागरी किनारा अन् मंद वारा...जोडीदारासोबत घालवा 'या' ठिकाणी निवांत वेळ

Shreya Maskar

वर्सोवा बीच

वर्सोवा बीच मुंबईतील अंधेरी येथील पर्यटन स्थळ आहे.

Versova Beach | google

सूर्यास्ताचा नजारा

येथे लोक संध्याकाळी सूर्यास्त पाहण्यासाठी आवर्जून येतात.

Sunset view | google

घोडेस्वारीचा आनंद

येथे तुम्ही घोडेस्वारीचा आनंद घेऊ शकता.

Enjoy horse riding | google

बोटिंग करा

तसेच वर्सोवा बीचवर बोटिंगही करता येते.

boating | google

भन्नाट फोटोशूट

संध्याकाळी मावळणाऱ्या सूर्यासोबत येथे भन्नाट फोटोशूट करता येते.

Awesome photoshoot | google

स्ट्रीट फूड

वर्सोवा बीच तिकडच्या स्ट्रीट फूडसाठी ओळखला जातो.

Street food | google

शांत समुद्रकिनारा

वर्सोवा बीच हा शांत समुद्रकिनारा आहे.

Quiet beach | google

जोडीदारासोबत वेळ

कामाच्या धकाधकीच्या जीवनातून निवांत वेळ काढून तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत येथे निवांत वेळ घालवू शकता.

Time with your partner | google

NEXT : पुण्याला गेल्यावर लहान मुलांना 'हे' ठिकाण आवर्जून दाखवा

family picnic | Canva
येथे क्लिक करा...