Pune Travel : पुण्याला गेल्यावर लहान मुलांना 'हे' ठिकाण आवर्जून दाखवा

Shreya Maskar

पुण्याची सफर

पुण्यातील तोरणा किल्ला पर्यटकांचे आकर्षण आहे.

Pune trip | yandex

तोरणा किल्ला

तोरणा किल्ल्यावर महाराजांनी मोठा इतिहास रचला आहे.

Torna Fort | yandex

ऐतिहासिक वास्तू

पुण्याला आल्यावर मुलांची या ऐतिहासिक वास्तूसोबत आवर्जून भेट करून द्या.

Historical | yandex

सांस्कृतिक पार्श्वभूमी

पुणे शहराला मोठी सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे.

Cultural background | yandex

डोंगरी किल्ला

तोरणा किल्ला डोंगरी किल्ला म्हणून ओळखला जातो.

Dongri Fort | yandex

प्रचंडगड

तोरणा किल्ल्याला प्रचंडगड म्हणून देखील ओळखले जाते. कारण तो किल्ला खूप भव्य आहे.

Prachandagad | yandex

ट्रेकिंग करा

ट्रेकिंगसाठी तोरणा किल्ला बेस्ट ऑप्शन आहे.

trekking | yandex

स्वराज्याचे तोरण

तोरणा किल्ला जिंकून शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले.

Torna Fort of Swarajya | yandex

NEXT : ना मरीन ड्राईव्ह ना जुहू चौपाटी, 'हा' आहे मुंबईतील शांत समुद्र किनारा

beach | yandex
येथे क्लिक करा...