Shreya Maskar
मुंबईच्या धावपळीच्या जगात तुम्हाला जर निवांत हवा असेल तर दादर चौपाटी किंवा बीचला आवर्जून जा.
दादर चौपाटीला लागूनच शिवाजी पार्क देखील आहे.
येथे संध्याकाळी आजी-आजोबा निवांत वेळ घालायला येतात.
दादर चौपाटीतील नारळी बागेत बसून समोर होणारा सूर्यास्त पाहणे जणू स्वर्ग सुखच असते.
हिवाळ्यात संध्याकाळी गार वारा आणि खळखळणाऱ्या लाटांचा आवाज मनाला शांत करतो.
तुम्हाला दादार चौपाटीवर अनेक खाण्याचे छोटे स्टॉल पाहायला मिळतील.
दादार चौपाटी आणि त्याचा आजूबाजूचा परिसर फोटोशूटसाठी उत्तम आहे.
दादार चौपाटीवरून वरळी सिलिंगचा अद्भुत नजारा पाहायला मिळतो.