Shreya Maskar
उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान वाघांसोबतच 600 हून अधिक प्रजातींचे पक्ष्यांचे नंदनवन आहे.
लडाखमधील पँगॉन्ग लेक ब्राह्मणी बदक आणि हंस यांच्यासाठी प्रसिद्ध आहे.
कर्नाटकमधील रंगनाथिट्टू पक्षी अभयारण्य कावेरी नदीच्या काठावर वसलेले आहे.
पश्चिम बंगालमधील सुंदरबन राष्ट्रीय उद्यान येथे पक्षांच्या विविध प्रजाती पाहायला मिळतात.
ओडिशामधील चिलिका तलाव हे फ्लेमिंगो पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे.
राजस्थानमधील केवलदेव राष्ट्रीय उद्यानात 370 पेक्षा जास्त पक्षांच्या प्रजाती पाहायला मिळतात.
केरळमधील कुमारकोम पक्षी अभयारण्य बगळ्यासाठी प्रसिद्ध आहे.
गुजरातमधील नळसरोवर पक्षी अभयारण्यात हिवाळ्यात स्थलांतरित पक्षी मोठ्या संख्येने येतात.