Shreya Maskar
वेळणेश्वर बीच रत्नागिरी जिल्ह्यात वसलेला आहे.
वेळणेश्वर बीच शांत आणि स्वच्छ किनारा आहे.
वेळणेश्वर बीचला गेल्यावर आजूबाजूला हिरवीगार नारळाची झाडे आणि डोंगर पाहायला मिळतील.
वेळणेश्वर बीचजवळ प्राचीन शिवमंदिर आहे. जे वेळणेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते.
वेळणेश्वर बीचच्या आजूबाजूला हॉटेल्स आणि रेस्टॉरंट पाहायला मिळतात.
वेळणेश्वर बीचवर तुम्ही छान फोटोशूट करू शकता.
सूर्योदय आणि सू्र्यास्ताचे सुंदर दर्शन येते पाहायला मिळते.
वेळणेश्वरच्या जवळच गुहागर बीच आणि हेदवीचे गणेश मंदिर आहे.