Shreya Maskar
गुजरातमधील अहमदाबाद येथे सुंदर पिकनिक स्पॉट आहेत.
साबरमती रिव्हरफ्रंट येथे तुम्ही सायकलिंग, बोटिंगचा आनंद घेऊ शकता.
संध्याकाळचा निवांत वेळ कांकरिया तलावजवळ घालवा.
कांकरिया तलावामध्ये तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता.
कांकरिया तलावाजवळ प्राणी संग्रहालय देखील पाहायला मिळते.
अहमदाबादमध्ये प्रसिद्ध श्री जगन्नाथ मंदिर आहे.
गांधीजींचे जीवन जवळून पाहायचे असेल तर गांधी आश्रमला भेट द्या.
गांधी आश्रमाला साबरमती आश्रम म्हणून ओळखले जाते.