Shreya Maskar
मीरा रोडच्याजवळ गोराई बीच आणि वेलंकनी बीच वसलेला आहे.
गोराई बीचवर तुम्ही घोडेस्वारीचा आनंद घेऊ शकता.
गोराई बीचवर तुम्ही बोटिंग देखील करू शकता.
गोराई बीचच्या आजूबाजूला रेस्टॉरंट आणि कॅफे देखील आहेत.
वेलंकनी बीच शांत आणि सुंदर किनारा आहे.
संध्याकाळी येथे सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.
या दोन्ही बीचवर तुम्ही छान फोटोशूट करू शकता.
मीरा रोड स्टेशनपासून रिक्षाने तुम्ही या दोन्ही बीचवर जाऊ शकता.