Shreya Maskar
महाराष्ट्रातील खोपोली जवळ सुंदर फिरण्याची ठिकाणे आहेत.
तुम्ही जोडीदार किंवा कुटुंबासोबत पावसाळ्यात खोपोलीला ट्रिप प्लान करू शकता.
लोणावळा आणि खंडाळ्याला गेल्यावर तुम्हाला सुंदर धबधबे पाहायला मिळ
विविध प्रकारचे खेळ आणि राइड्स करण्यासाठी इमॅजिका थीम पार्कला लहान मुलांसोबत आवर्जून भेट द्या.
खोपोलीजवळील सुंदर केपी फॉल्स पर्यटकांचे आकर्षण आहे.
धबधब्या खाली भन्नाट फोटोशूट करण्यासाठी झेनिथ धबधब्याला भेट द्या.
खोपोलीजवळील फिरण्याची ठिकाणे फोटोशूटसाठी बेस्ट आहेत.
मुंबई ते खोपोली तुम्ही ट्रेन किंवा बसने जाऊ शकता.