Shreya Maskar
जोडीदारासोबत पावसाळ्यात मनाली फिरण्याचा प्लान करा.
मनाली येथे सुंदर जोगणी वॉटर फॉल्स पाहायला मिळेल.
धबधब्याखाली चिंब भिजायला जोगणी वॉटर फॉल्सला भेट द्या.
मनालीला गेल्यावर तुम्ही माउंटन बाइकिंग, पॅराग्लाइडिंग आणि ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता.
सोलांग व्हॅलीमध्ये निसर्गाचे चित्तथरारक दृश्य दिसते.
उंच पर्वत, बर्फाच्छादित शिखरं आणि हिरवीगार दरी येथे पाहायला मिळते.
मनालीला घोडेस्वारी करण्याचा आनंद घेता येतो.
मनाली हे सुंदर फोटोशूटसाठी बेस्ट ठिकाण आहे.