Shreya Maskar
कोकणातील वेळणेश्वर मंदिर पर्यटकांचे आकर्षण आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात वेळणेश्वर मंदिर वसलेले आहे.
माडाची बने, लाल माती आणि कौलारू घरे येथे पाहायला मिळतात.
वेळणेश्वर मंदिराचा परिसर मनाला मंत्रमुग्ध करतो.
वेळणेश्वर मंदिरला लागून निळाशार समुद्रकिनारा आहे.
वेळणेश्वर समुद्रकिनाऱ्यावर तुम्ही बोटींगचा आनंद घेऊ शकता.
चिपळूणजवळ वेळणेश्वर समुद्रकिनारा आहे.
येथे तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात भन्नाट फोटोशूट देखील करू शकता.