ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतीय स्वयंपाकामध्ये जिऱ्याची फोडणी ही दिलीच जाते.
मात्र प्रत्येक भाजीला ही फोडणी द्यावीच लागते असं नाही
काही भाज्या अशा असतात ज्याला जिऱ्याची फोडणी देणं टाळलं पाहिजे
या भाजीला मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी दिल्यास चव चांगली लागते. मात्र जिऱ्यामुळे याची चव बदलू शकते.
दही किंवा ताक वापरून केलेल्या भाज्यांमध्ये जिऱ्याच्या फोडणीचा स्वाद चांगला लागत नाही.
जरी मेथीला जिऱ्याची फोडणी दिली जात असली तरी, काहीवेळा मेथीच्या विशिष्ट चवीमुळे किंवा जर ती इतर घटकांसोबत जिऱ्याची फोडणी स्वाद बदलते.
ब्रोकोली, झुकिनी, मशरूम या वेस्टर्न रेसिपीजमध्ये जिऱ्याचा वापर नसतो.