Tanvi Pol
घरच्या घरी कुंडीत तुम्ही भेंडीचे रोपं लावू शकता.
पालकही भाजीही तुम्ही घरात कमी जागेत लावू शकता.
घरात असलेल्या कुंडीत तुम्ही कोथिंबीरही उगवू शकता.
टोमॅटोसुद्धा तुम्ही घरात कुंडीत लावू शकता.
घरातील कोपऱ्यात कुंडी ठेवून तुम्ही मिरचीचे रोपं लावू शकता.
कुंडी तुम्ही लसूण सुद्धा लावू शकता.
शिमला मिरची सुद्धा कुंडीत सहज लावता येते.