Shreya Maskar
सकाळच्या नाश्त्याला व्हेज ऑम्लेट बनवा.
व्हेज ऑम्लेट बनवण्यासाठी दही, रवा, मोहरी, कढीपत्ता, हळद, हिरवी मिरची, मीठ आणि तेल इत्यादी साहित्य लागते.
व्हेज ऑम्लेट बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये रवा आणि दही एकत्र मिक्स करून घ्या.
यात पाणी टाकून तुम्ही याची चांगली पेस्ट करा.
दुसऱ्या बाऊलमध्ये मोहरी, मिरची, कढीपत्ता आणि हळद टाकून फोडणी तयार करा.
आता गॅसवर पॅन ठेवून त्यात तेल पसरवून घ्या.
तेलात तयार मिश्रणाची पेस्ट टाकून ऑम्लेट बनवा.
व्हेज ऑम्लेट आणि गरमागरम चहाचा पोटभर नाश्ता करा.