Punjabi Lassi Recipe : ढाबा स्टाइल थंडगार पंजाबी लस्सी, घरीच ५ मिनिटांत तयार

Shreya Maskar

ढाबा स्टाइल पंजाबी लस्सी

घरीच सिंपल पद्धतीने ढाबा स्टाइल पंजाबी लस्सी बनवा.

Dhaba Style Punjabi Lassi | yandex

साहित्य

ढाबा स्टाइल पंजाबी लस्सी बनवण्यासाठी दही, पाणी, साखर, वेलची पावडर, गुलाबपाणी, बर्फाचे तुकडे आणि काजू-पिस्ता इत्यादी साहित्य लागते.

Ingredients | yandex

‌दही

ढाबा स्टाइल पंजाबी लस्सी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये दही काढून चांगले फेटून घ्या.

‌Curd | yandex

साखर- वेलची

आता यात ‌ साखर आणि वेलची पावडर मिसळा.

Cardamom | yandex

थंड पाणी

त्यानंतर यात बर्फाचे तुकडे आणि गुलाबपाणी मिक्स करा.

Cold water | yandex

‌ड्रायफ्रूट्स

शेवटी यात तुमच्या आवडत्या ड्रायफ्रूट्सचे काप टाका.

‌Dry Fruits | yandex

लस्सी फेटा

त्यानंतर लस्सी चांगली फेटून घ्या.

lassi | yandex

स्वीट डिश

तुम्ही जेवल्यानंतर स्वीट डिश म्हणून ढाबा स्टाइल पंजाबी लस्सीचा आवर्जून आस्वाद घ्या.

Sweet Dish | yandex

NEXT : उरलेल्या भाताचे कुरकुरीत मेदू वडे, बनवायला सोपं अन् चवीला लय भारी

Leftover Rice Recipe | yandex
येथे क्लिक करा...