Momos Recipe: न्यू इयरला संध्याकाळी बनवा चटपटीत नाश्ता, नोट करा सिंपल मोमोज रेसिपी

Shreya Maskar

मोमोज कव्हर

व्हेजिटेबल मोमोज कव्हर बनवण्यासाठी मैदा, तेल, मीठ इत्यादी साहित्य लागते.

Momos Cover | yandex

मोमोज सारण

मोमोजचे सारण बनवण्यासाठी कोबी, गाजर, शिमला मिरची ,आले, लसूण, कांदा, सोया सॉस, हिरवी मिरची सॉस, काळी मिरी पावडर आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.

Momos filling | yandex

पीठ मळा

मोमोज बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये पीठ, तेल आणि मीठ घालून चांगले मळून घ्या.

Knead the dough | yandex

भाज्या परता

एका पॅनमध्ये तेल, आले, लसूण गाजर, शिमला मिरची आणि कोबी घालून मिक्स करा.

vegetables | yandex

मसाले मिक्स करा

आता हिरवी मिरची सॉस, सोया सॉस, काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ घालून नीट ढवळा. अशाप्रकारे सारण तयार झाले.

Mix the spices | yandex

पिठाची पुरी

आता पिठाचे गोळे करून पुरीसारखे लाटून त्यात मिश्रण भरून मोमोजचा आकार द्या.

Dough Puri | yandex

स्टीम मोमोज

तुमच्या आवडीनुसार मोमोज स्टीम किंवा तळून घेऊ शकता.

Steam Momos | yandex

मोमोज चटणी

मोमोजच्या चटणीसोबत मोमोजचा आस्वाद घ्या.

Momos Chutney | yandex

NEXT : स्ट्रॉबेरीपासून बनवा 'हा' खास पदार्थ, लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडेल

Strawberry | YANDEX
येथे क्लिक करा...