Strawberry : स्ट्रॉबेरीपासून बनवा 'हा' खास पदार्थ, लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडेल

Shreya Maskar

हिवाळा सीझन

हिवाळ्यात बाजारात भरपूर स्ट्रॉबेरी येतात, त्यापासून स्ट्रॉबेरी साल्सा बनवा.

Winter season | yandex

स्ट्रॉबेरी साल्सा साहित्य

स्ट्रॉबेरी साल्सा स्ट्रॉबेरी, कांदा, हिरवी मिरची, लिंबाचा रस,‌‌‌ कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.

Strawberry salsa ingredients | yandex

स्ट्रॉबेरीचे काप

स्ट्रॉबेरी साल्सा बनवण्यासाठी सर्वप्रथम स्ट्रॉबेरी धुवून कापून घ्या.

Strawberry slices | yandex

कोकोनट शुगर

मिक्सरला स्ट्रॉबेरी, मीठ , कोकोनट शुगर जाडसर वाटून घ्या.

Coconut sugar | yandex

साखर घाला

आता एका बाऊलमध्ये सर्व मिश्रण एकजीव करून त्यात थोडी साखर घाला.

sugar | yandex

पुदिन्याचा वापर

अखेर या मिश्रणावर पुदिना घालून मिक्स करा.

Use of mint | yandex

स्ट्रॉबेरी साल्सा

तयार झालेला स्ट्रॉबेरी साल्सा नाचोससोबत सर्व्ह करा.

Strawberry salsa | yandex

NEXT : संध्याकाळचा नाश्ता अवघ्या 5 मिनिटांत तयार, चव अन् पोषण दोन्ही भरपूर

Spicy bhel | Yandex
येथे क्लिक करा....