Veena Jagtap: बिग बॉस फेम अभिनेत्री विणा जगतापचा मराठमोळा साज लाखमोलाचा

Manasvi Choudhary

टिव्ही अभिनेत्री

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री वीणा जगताप ही मराठी प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री आहे.

Veena Jagtap | Instagram

चाहत्यांच्या संपर्कात

विणा नेहमीच तिचे फोटो आणि व्हीडिओच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Veena Jagtap | Instagram

विणाने ट्रेडिशनल लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

Veena Jagtap | Instagram

हिरव्या रंगाच्या साडीत विणाने मराठमोळा साज केला आहे.

Veena Jagtap | Instagram

पारंपारिक वेशात विणाने शृगांराने तिचा लूक पूर्ण केला आहे.

Vina Jagtap | Instagram

या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहेत.

Veena Jagtap | Instagram

NEXT: Genelia Deshmukh: ब्लॅक अॅन्ड व्हाईट लूकमध्ये जेनेलिया देशमुखचा स्टायलिश अंदाज

येथे क्लिक करा...