Genelia Deshmukh: ब्लॅक अॅन्ड व्हाईट लूकमध्ये जेनेलिया देशमुखचा स्टायलिश अंदाज

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री...

जेनेलिया देशमुख ही सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Genelia Deshmukh | Instagram

क्यूट कपल...

जेनेलिया आणि रितेश देशमुख हे सिने जगतातील क्यूट कपल म्हणूनही ओळखले जातात.

Genelia Deshmukh | Instagram

छाप उमटवली

हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि मराठी अशा सहा चित्रपटसृष्टीतून जेनेलियाने आपली छाम उमटवली आहे.

Genelia Deshmukh | Instagram

लोकप्रियता

आपल्या सहजसुंदर अभिनयाने सिने जगतात प्रचंड लोकप्रियता मिळवली.

Genelia Deshmukh | Instagram

सोशल मीडिया

सध्या सिने जगतात जेनेलिया फारशी दिसत नसली तरी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Genelia Deshmukh | Instagram

फोटो

आपल्या चाहत्यांशी ती नेहमी नवनवीन फोटो शेअर करताना दिसते.

Genelia Deshmukh | Instagram

लक्ष वेधले

सध्या जेनेलियाच्या नवीन खास लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Genelia Deshmukh | Instagram

NEXT: Rupali Bhosle अभिनय क्षेत्रात येण्यापुर्वी करायची या क्षेत्रात काम!

Rupali Bhosle | Instagram
येथे क्लिक करा...