Rupali Bhosle:अभिनय क्षेत्रात येण्यापुर्वी करायची या क्षेत्रात काम!

Manasvi Choudhary

अभिनेत्री

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रूपाली भोसले लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.

Rupali Bhosle | Instagram

मालिका

आई कुठे काय करते या मालिकेतून रूपाली साऱ्यांच्याच परिचयाची झाली.

Rupali Bhosle | Instagram

मालिकेतील भूमिका

मालिकेत रूपालीने संजना ही भूमिका साकारली आहे.

Rupali Bhosle | Instagram

या क्षेत्रातही केलय काम

मनोरंजनविश्वात येण्याआधी रूपालीने रिसेप्शननिस्ट म्हणून काम केले आहे.

Rupali Bhosle | Instagram

थिएटर आर्टिस्ट

यानंतर तिने मॉडेल आणि थिएटर आर्टिस्ट म्हणून काम केले.

Rupali Bhosle | Instagram

आघाडीची अभिनेत्री

सध्या रूपाली भोसलेचे नाव आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये घेतले जाते.

Rupali Bhosle | Instagram

NEXT: Amruta Khanvilkar: चंद्रमुखी अमृता खानविलकरचा नटखट अंदाज, सौंदर्य पाहा

Amruta Khanvilkar | Instagram
येथे क्लिक करा...