Amruta Khanvilkar: चंद्रमुखी अमृता खानविलकरचा नटखट अंदाज, सौंदर्य पाहा

Manasvi Choudhary

अमृता खानविलकर

मुंबई सालसा' या मराठी चित्रपटातून अमृता खानविलकरने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

Amruta Khanvilkar | Instagram

लोकप्रिय अभिनेत्री

मराठी सिने जगतातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत तिचे नाव घेतले जाते.

Amruta Khanvilkar | Instagram

सहजसुंदर अभिनय

आपल्या सहजसुंदर अभिनयाने तिने सिने जगतात लोकप्रियता मिळवली.

Amruta Khanvilkar | Instagram

सोशल मीडिया पोस्ट

अमृता तिच्या अभिनयाइतकीच सोशल मीडिया पोस्टमुळेही नेहमी चर्चेत असते.

Amruta Khanvilkar | Instagram

खास फोटो

सध्या तिचे साडीमधील खास फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.

Amruta Khanvilkar | Instagram

सोज्वळ लूक

फोटोंमध्ये अमृताचा सोज्वळ लूक पाहायला मिळत आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

चाहतावर्ग

अमृताने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने लाखो चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

NEXT: Mayuri Deshmukh: गालावर खळी डोळ्यात धुंदी; मयुरी देशमुखचं क्यूट फोटोशूट

Mayuri Deshmukh | Instagram