Mayuri Deshmukh: निखळ सौंदर्य अन् सोज्वळ अभिनेत्री..

Manasvi Choudhary

अभिनेत्री मयुरी देशमुख

'खुलता कळी खुलेना' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मयुरी देशमुख.

Mayuri Deshmukh Actress | Instagram

अभिनय

मालिका विश्वात मयुरीने स्मित हास्य आणि अभिनयाच्या जीवावर चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Mayuri Deshmukh Age | Instagram

लोकप्रियता

'खुलता कळी खुलेना' या मालिकेतील भूमिकेने मयुरीला विशेष प्रसिद्धी मिळाली.

Mayuri Deshmukh Photos | Instagram

मयुरीचा लूक

या फोटोमध्ये मयुरीने डिंपल वाली क्यूट स्माईल दिली आहे.

Mayuri Deshmukh Saree Look | Instagram

फोटोंवर चाहते भाळले

सोशल मीडियावर देखील मयुरीच्या फोटोंवर चाहते भाळले आहेत.

Mayuri Deshmukh | Instagram

ओळख

मयुरीने अल्पावधीतच चंदेरी दुनियेत स्थान निर्माण केलं आहे.

Mayuri Deshmukh | Instagram

NEXT: Mithila Palkar: लाल साडी अन् केसात गजरा, लूक पाहून चाहत्यांच्या खिळल्या नजरा

Mithila Palkar Photos | Instagram/ @mipalkarofficial
येथे क्लिक करा...