Mithila Palkar: लाल साडी अन् केसात गजरा, लूक पाहून चाहत्यांच्या खिळल्या नजरा

Manasvi Choudhary

अभिनेत्री मिथिला पालकर

मराठी आणि बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झालेली मिथिला पालकर

Mithila Palkar | Instagram

अभिनयाची छाप

मिथिलानं मराठीसोबतच हिंदी चित्रपट आणि वेबसिरीजमध्येसुद्धा आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे

Mithila Palkar | Instagram

लेटेस्ट फोटो

अभिनेत्री मिथिला पालकर हिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत

Mithila Palkar | Instagram

साडी लूक

लाल रंगाच्या साडीमध्ये मिथिलानं हॉट फोटोशूट केलं आहे.

Mithila Palkar | Instagram

असा आहे लूक

केसांचा बन बांधून त्यावर गजरा माळला आहे मेकअपसह मिथिला ग्लॅमरस दिसतेय

Mithila Palkar | Instagram

हजारो लाईक्स

सोशल मीडियावर फोटो पोस्ट करताच हजारो लाईक्स मिथिलाच्या फोटोंना आले आहेत.

Mithila Palkar | Instagram

NEXT: Madhuri Dixit: वयाच्या 56व्या वर्षी 'धकधक गर्ल' माधुरी दिक्षीतने केलं चित्रपट निर्मितीत पदार्पण

Madhuri Dixit | Instagram
येथे क्लिक करा...