Madhuri Dixit: वयाच्या 56व्या वर्षी 'धकधक गर्ल' माधुरी दिक्षीतने केलं चित्रपट निर्मितीत पदार्पण

Manasvi Choudhary

पंचक चित्रपट

डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने निर्मित 'पंचक' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

Madhuri Dixit | Instagram

चित्रपटाची उत्सुकता

माधुरी दिक्षीत निर्मित पंचक या चित्रपटाची चाहत्यांमध्ये उत्सुकता होती.

Madhuri Dixit | Instagram

या कलाकारांचा समावेश

चित्रपटातआदिनाथ कोठारे,तेजश्री प्रधान, सतीश आळेकर यासह अनेक कलाकार हे प्रमुख भूमिकेत आहेत.

Madhuri Dixit | Instagram

चित्रपटाचे दिग्दर्शन

जयंत जठार आणि राहुल आवटे या पंचक चित्रपटाचे दिग्दर्शन केले तर चित्रपटाचे लेखन राहुल आवटे यांनी केले आहे.

Madhuri Dixit Photos: | Instagram

दमदार केमिस्ट्री

नावाप्रमाणेच पचंक या चित्रपटात कलाकारांची दमदार केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.

Madhuri Dixit | Instagram

लोकप्रिय अभिनेत्री

माधुरी दीक्षित हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या अनेक सिनेमांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

Madhuri Dixit | Instagram

NEXT: या चुकीच्या सवयींमुळे Pink Lips होतात काळे, कारण एकदा वाचाच

Pink Lips | Saam Tv
येथे क्लिक करा...