Shraddha Thik
गुलाबी ओठ कोणत्याही व्यक्तीचा चेहरा आकर्षक बनवतात.
पण प्रत्येकाचे ओठ गुलाबी नसतात. कोणाचे न्यड, डार्क असे वेगवेगळ्या शेड मध्ये असतात.
आपल्याला ओठांचा नैसर्गिक रंग राखता येतो.
अशा वाईट सवयींमुळे ओठ काळे होण्याची शक्यता असते. जाणून घ्या
हिवाळ्यात ओठांना मॉइश्चरायझर न लावणे ही तुमची मोठी चुक असू शकते.
ओठांवरची मृत त्वचा काढून टाकत नाहीत. आणि सुर्यप्रकाशामुळे संरक्षण न करणे.
काही लोकांचे ओठांचे धुम्रपानामुळे काळे होतात.