HBD Tejashri Pradhan : 'वीण दोघांतली ही तुटेना'साठी स्वानंदी किती पैसा घेते? तेजश्री प्रधानच्या संपत्तीचा आकडा वाचून घाम फुटेल

Shreya Maskar

तेजश्री प्रधान वाढदिवस

आज (२ जून २०२६) महाराष्ट्राची लाडकी सून आणि मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधानचा वाढदिवस आहे. सध्या तेजश्री प्रधान झी मराठी वाहिनीवरील 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत काम कर

Tejashri Pradhan's Birthday | instagram

'वीण दोघांतली ही तुटेना'

'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेत तेजश्री प्रधानने स्वानंदी हे पात्र साकारले आहे. या मालिकेत ती मराठी अभिनेते सुबोध भावे यांच्यासोबत झळकली आहे. या मालिकेला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

Veen Doghatli Hi Tutena | instagram

गाजलेला प्रोजेक्ट

तेजश्री प्रधानने आजवर अनेक मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र तिला खरी ओळख 2013 साली प्रसारित झालेल्या 'होणार सून या घरची' मुळे मिळाली. ती महाराष्ट्राची लाडकी सून बनली.

Blockbuster Project | instagram

मालिका विश्व

तेजश्री प्रधान टिव्हीचा प्रसिद्ध चेहरा आहे. ती 'अग्गबाई सासूबाई' आणि 'प्रेमाची गोष्ट' या मालिकांमध्ये दिसली. तिच्या अभिनयाचे लाखो चाहते दिवाने आहेत.

The World of Television | instagram

चित्रपट

'ती साध्या काय करते', 'झेंडा', 'पंचक', 'असेही एकदा व्हावे', 'लग्न पाहावे करुण' अशा चित्रपटांमध्ये तेजश्री प्रधान झळकली आहे.

Films | instagram

'वीण दोघांतली ही तुटेना'साठी फी किती?

मीडिया रिपोर्टनुसार, तेजश्री 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेच्या एका भागासाठी १५ ते २० हजार रुपये मानधन घेत. तिचा महिन्याचा पगार ४ ते ६ लाखांच्या आसपास आहे.

fee for 'Veen Doghatali Hi Tutena'? | instagram

चाहता वर्ग

तेजश्री प्रधान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इन्स्टाग्राम 1.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. तिला आपल्या कामासाठी आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

Fan Base | instagram

तेजश्री प्रधान नेटवर्थ

तसेच मीडिया रिपोर्टनुसार, तेजश्री प्रधानची एकूण संपत्ती 20 ते 30 कोटी रुपये आहे.

Tejashree Pradhan's Net Worth | instagram

NEXT : दिसतीया भारी, नेसुनी साडी; काळजाचं पाणी पाणी, करतीया पोर ही...

Gautami Patil | instagram
येथे क्लिक करा...