Manasvi Choudhary
वीण दोघांतली तुटेना ही मालिका सध्या चर्चेत आहे.
या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे भूमिकेत आहे.
अभिनेत्री तेजश्री प्रधान मालिकेत स्वानंदी सरपोतदार ही भूमिका साकारत आहेत.
तेजश्रीने यापूर्वी देखील अनेक मालिकांमध्ये अभिनय सादर केला आहे.
तेजश्रीने 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झाली आहे.
सोशल मीडियावर तेजश्रीचा मोठा चाहतावर्ग आहे.
तेजश्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायमच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.