Purnima Dey: 'वीण दोघांतली ही तुटेना' फेम पूर्णिमा डेचा रेड हॉट अवतार; फोटो पाहून चाहते घायाळ

Shruti Vilas Kadam

अभिनेत्री पूर्णिमा डे

‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत ‘आधिरा’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूर्णिमा डे सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

Purnima Dey | Purnima Dey

लाल रंगाची डिझायनर साडी

नुकतेच पूर्णिमाने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर लाल रंगाच्या डिझायनर साडीतील काही खास फोटो शेअर केले आहेत.

Purnima Dey

एलिगंट आणि स्टायलिश लूक

या फोटोशूटमध्ये तिने आकर्षक लाल साडी परिधान केली असून तिचा एलिगंट आणि स्टायलिश लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

Purnima Dey

सुंदर दागिने आणि हलका मेकअप

साडीसोबत तिने सुंदर दागिने आणि हलका मेकअप करून आपला लूक अधिक खुलवला आहे.

Purnima Dey

कमेंट्सचा वर्षाव

पूर्णिमाच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला असून तिच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक केले जात आहे.

Purnima Dey

फिटनेस आणि फॅशन सेन्स

अभिनयासोबतच पूर्णिमा तिच्या फिटनेस आणि फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. तिचे विविध फोटोशूट नेहमीच चर्चेचा विषय ठरतात.

Purnima Dey

ग्लॅमरस अंदाज

लाल साडीतील तिचा हा ग्लॅमरस अंदाज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांमध्ये त्याची मोठी चर्चा रंगली आहे.

Purnima Dey

Skin Care: प्रायव्हेट पार्टजवळ सतत खाज अन् फंगल इन्फेक्शनचा त्रास होतोय? डॉक्टरांनी सांगितले 7 घरगुती सोपे उपाय

intimate area care | Saam Tv
येथे क्लिक करा