Vedvika Soni: काळी तुझी साडी, दिसतेस तू भारी, सौंदर्य तुझं असं जणू अप्सरा आभाळी

Ruchika Jadhav

मराठी मनोरंजन विश्व

वेदविका एक मल्याळम अभिनेत्री आहे. तिने मराठी मनोरंजन विश्वातही काम केलंय.

Vedvika Soni | Saam TV

अल्बम साँग

चोरू चोरून पाहतं... या अल्बम साँगमध्येही वेदविकाने काम केलं आहे.

Vedvika Soni | Saam TV

सोशल मीडिया

नुकतेच तिने गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत.

Vedvika Soni | Saam TV

सुंदर ड्रेस

वेदविका या सुंदर ड्रेसमध्ये कमालीची क्यूट दिसत आहे.

Vedvika Soni | Saam TV

एडी डायमन्ड स्टोनची ज्वेलरी

हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने एडी डायमन्ड स्टोनची ज्वेलरी परिधान केली आहे.

Vedvika Soni | Saam TV

लवकरच मोठ्या पडद्यावर झळकेल

वेदविका लवकरच मोठ्या पडद्यावर झळकेल अशी चर्चा चाहत्यांमध्ये सुरू आहे.

Vedvika Soni | Saam TV

नवनवीन ठिकाणं एक्सप्लोअर करते

अभिनेत्रीला बाहेर फिरण्याची फार आवड आहे. ती नेहमी नवनवीन ठिकाणं एक्सप्लोअर करत असते.

Vedvika Soni | Saam TV

Two Sisters Marriage: एकाच मांडवात दोन बहिणींचं लग्न होणं शुभ की अशुभ

Two Sisters Marriage | Saam TV
येथे क्लिक करा.