Marathi Actress: निसर्गाच्या सान्निध्यात रमली सुंदरी; कोण आहे ही अभिनेत्री?

Gangappa Pujari

जिया शंकर

जिया शंकर एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिकांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला आहे.

jiya Shankar | Saamtv

'वेड' चित्रपट

नुकतीच जिया शंकर अभिनेता रितेश देशमुखच्या 'वेड' या चित्रपटात दिसली होती.

Jiya Shankar | Saamtv

साऊथ चित्रपट

मराठी चित्रपटापूर्वी जियाने साऊथ चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Jiya Shankar

करिअरची सुरुवात

मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या जिया शंकरला 'मेरी हनीकारक बीवी' या मालिकेतून विशेष ओळख मिळाली.

Jiya Shankar | Saamtv

इरा पांडे’

या शोमध्ये तिने ‘डॉ. इरावती इरा पांडे’ची भूमिका साकारली होती.

Jiya Shankar | Saamtv

सोशल मीडिया

ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.

Jiya Shankar | Saamtv

मनमोहक लूक

सध्या जियाच्या मनमोहक लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे...

Jiya Shankar | Saamtv

खास लूक

निसर्गाच्या सानिध्यात रमलेल्या जियाच्या या खास लूकला चाहत्यांनीही जोरदार पसंती दर्शवली आहे.

Jiya Shankar | Saamtv

NEXT: दाक्षिणात्य अभिनेत्रीचा हटके लूक; श्रियाचे फोटोशूट चर्चेत!

Shriya Saran: | Saamtv
येथे क्लिक करा