Shriya Saran: दाक्षिणात्य अभिनेत्रीचा हटके लूक; श्रियाचे फोटोशूट चर्चेत!

Gangappa Pujari

श्रिया सरन

'दृष्यम' फेम अभिनेत्री श्रिया सरन आपल्या चित्रपटातील भूमिकांसोबत तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चेत असते.

Shriya Saran: | Saamtv

मने जिंकली

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडमधील चित्रपटात आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Shriya Saran Photos | Saamtv

अभिनय

अभिनेत्री श्रिया सरनने तामिळ, तेलुगु आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. ती कथ्थक डान्सर आहे.

Shriya Saran Adah | Instagram @shriya_saran1109

सोशल मीडिया

श्रिया सोशल मीडियावर सक्रिय असते.

Shriya Saran | Instagram @shriya_saran1109

चाहते घायाळ

श्रियाच्या प्रत्येक लूकने चाहते घायाळ होतात. तिच्या नैसर्गिक सौंदर्याचे चांगलेच कौतुक होत असते.

Shriya Saran | Saamtv

नवीन फोटोशूट

अभिनेत्री श्रिया सरनने नवीन फोटोशूट शेअर केलं आहे.

Shriya Saran | Saamtv

बोल्ड अंदाज

यामध्ये तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.

Shriya Saran | Saamtv

स्टायलिश लूक

अभिनेत्री श्रिया सरनच्या या स्टायलिश लूकला चाहत्यांची पसंती मिळत आहे.

Shriya Saran | Saamtv

NEXT: सुपर स्टाईलिश रुचिरा; फोटोंनी लावले वेड!

Ruchira Jadhav | Saamtv