Ruchira Jadhav: रुचिराचा सुपर स्टाईलिश स्वॅग; फोटोंनी घातली भुरळ!

Gangappa Pujari

रुचिरा जाधव

बिग बॉस मराठी ४ मध्ये सहभागी झाल्यानं मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव खूपच चर्चेत आली आहे.

Ruchira Jadhav | Saamtv

'माझ्या नवऱ्याची बायको'

रुचिरा 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतून घराघरात पोहोचली.

Ruchira Jadhav Photos

लोकप्रियता

या मालिकेतील माया या भूमिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.

Ruchira Jadhav | Saamtv

चाहता वर्ग

उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेल्या रुचिराचा चाहता वर्गही मोठा आहे.

Ruchira Jadhav | Saamtv

सोशल मीडिया

रुचिरा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

Ruchira Jadhav | Saamtv

पोस्ट व्हायरल

रुचिरानं तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेली प्रत्येक पोस्ट खूपच व्हायरल होत असते.

Ruchira Jadhav | Saamtv

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे..

Ruchira Jadhav | Saamtv

स्टायलिश लूक

नव्या फोटोंमध्ये रुचिराचा स्टायलिश लूक पाहायला मिळत आहे.

Ruchira Jadhav | Saamtv

NEXT: श्रियाचं सोनेरी सौंदर्य!

Shriya Saran Photos | Saamtv