Shriya Saran: श्रियाचं सोनेरी सौंदर्य; स्टनिंग लूकने वेधले लक्ष!

Gangappa Pujari

श्रिया सरन

'दृष्यम' फेम अभिनेत्री श्रिया सरन आपल्या चित्रपटातील भूमिकांसोबत तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चेत असते.

Shriya Saran: | Saamtv

मने जिंकली

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडमधील चित्रपटात आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Shriya Saran | Saamtv

कथ्थक डान्सर

अभिनेत्री श्रिया सरनने तामिळ, तेलुगु आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. ती कथ्थक डान्सर आहे.

Shriya Saran Valentine Look | Instagram @shriya_saran1109

सोशल मीडिया

श्रिया सोशल मीडियावर सक्रिय असते.

Shriya Saran | Instagram @shriya_saran1109

नैसर्गिक सौंदर्य

श्रियाच्या प्रत्येक लूकने चाहते घायाळ होतात. तिच्या नैसर्गिक सौंदर्याचे चांगलेच कौतुक होत असते.

नवीन फोटोशूट

अभिनेत्री श्रिया सरनने नवीन फोटोशूट शेअर केलं आहे.

बोल्ड अंदाज

यामध्ये तिचा सोनेरी ड्रेसमध्ये बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.

प्रतिक्रिया

श्रियाच्या या लूकवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

NEXT: रुपाची खाण! धकधक गर्लच्या दिलकश अदा!

Madhuri Dixit Photos: | Saamtv
येथे क्लिक करा