ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वास्तुशास्त्रानुसार घरात असलेल्या प्रत्येक गोष्टीचा व्यक्तीच्या आयुष्यावर परिणाम होत असतो.
त्यात जर तुम्ही बाथरुममध्ये असेलल्या काही गोष्टीमुळेही घरात नकारात्मकता वाढते.
चला तर पाहूयात बाथरुममधील कोणत्या वस्तू आहेत ज्याने नकारात्मकता वाढते.
बाथरुममध्ये अनेक काळासाठी ठेवलेल्या ओल्या कपड्यांमुळे घरात नकारात्मकता वाढते.
चुकूनही बाथरुममध्ये तुटलेली चप्पल ठेवू नये,याने नकारात्मकता वाढते.
बाथरुममध्ये असलेला तुटलेला आरसा घरात नकारात्मकता वाढवतो.
बाथरुममध्ये लहान आकाराचे रोपटे ठेवू नये,अशाने नकारात्मकता वाढते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.