Rakshabandhan 2024: रक्षाबंधनापूर्वी 'या' राशींच्या व्यक्तींचे होणार आर्थिक नुकसान

Priya More

रक्षाबंधन सण

रक्षाबंधन सण यावर्षी १९ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे.

Jyotish Shastra | Social Media

१८ ऑगस्ट

जोतिष शास्त्रानुसार रक्षाबंधनाच्या एक दिवस अगोदर म्हणजेत १८ ऑगस्ट रोजी शनी नक्षत्र बदलणार आहे.

Jyotish Shastra | Social Media

शनी उलट दिशेने फिरेल

त्यानंतर शनी मागे फिरू लागेल म्हणजे शनी उलट दिशेने फिरेल. हा बदल अनेक राशीच्या लोकांना त्रासदायक ठरणार आहे.

Jyotish Shastra | Social Media

३ राशींसाठी अशुभ

शनीच्या नक्षत्र परिवर्तन ३ राशींसाठी अशुभ ठरेल आणि या राशीच्या लोकांनी सावधपणे पाऊल टाकावे.

Jyotish Shastra | Social Media

मेष राशी

मेष राशीच्या लोकांना या काळात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागेल आणि कर्जही घ्यावे लागेल.

Jyotish Shastra | Social Media

कर्क राशी

कर्क राशीच्या लोकांना कोणत्याही कारणाशिवाय भांडणे, संघर्षाला सामोरे जावे लागू शकते. अशास्थितीत त्यांनी शांत राहण्याचा प्रयत्न करावा.

Jyotish Shastra | Social Media

कुंभ राशी

कुंभ राशीच्या लोकांना काही जुनाट आजारांचा सामना करावा लागू शकतो आणि पैशांची समस्या निर्माण होऊ शकते. फालतू खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.

Jyotish Shastra | Social Media

NEXT: Health Tips: सर्दीवर श्रीखंड रामबाण उपाय, कसं खायचं?

Shrikhand For Cold | Social Media
येथे क्लिक करा...