Shreya Maskar
रोम आणि इटलीमध्ये व्हॅटिकन सिटी हा देश आहे.
व्हॅटिकन सिटी जगातील सर्वात छोटा देश आहे.
या देशात जाण्यासाठी लियोनार्डो दा व्हिंची-फिमिसिनो या जवळच्या विमानतळावर जावे लागते.
लिकटेंस्टीन हा देश श्रीमंत देशांपैकी एक आहे.
या देशात पोहचण्यासाठी स्विट्जरलॅन्ड ज्यूरिख विमानतळावर उतरावे लागते.
मोनॅको देश ग्रांड प्रिक्ससाठी लोकप्रिय आहे.
मोनॅको या देशात जाण्यासाठी 'हड्डा नाइस कोटे डी' विमानतळावरून जावे लागते.
'हड्डा नाइस कोटे डी' हे विमानतळ फ्रान्समध्ये आहे. मोनाकोपासून हे शहर 30 किलोमीटर लांब आहे.